Team Members Copy

Aniket Sule

मला रात्रीचं आकाश, रोजच्या जगण्यातले विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी भाषा आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर बोलायला आवडतं.

Arnab Bhattacharya

“I like making low cost demonstrations to explain basic scientific concepts. I can also answer questions on general sciences (esp Phy and Chem)”

Asmita Redij

“मी particle physics चा अभ्यास केला आहे. यात हे विश्व ज्याचं बनलं आहे, अशा अणुपेक्षाही खूप सूक्ष्म मुलभूत कणांचा अभ्यास केला जातो. त्याच बरोबर मला शाळकरी मुलामुलींशी गप्पा मारायला आवडतात.”

Dnyaneshwari Joshi

“आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विशाल वनस्पतींपासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत सगळ्यांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याच बरोबर मला निसर्गाचे निरीक्षण करून त्याचे फोटो काढण्याचा छंद आहे.”

Megha S. Choughule

“आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींमागचं विज्ञान जाणून घेण्यात मला खूप रस आहे. निसर्गातील काही घटना तुम्हाला साद घालत असतील आणि त्यामागचं विज्ञान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा.”

Prajakta Zarekar

“सूक्ष्मजीवशास्त्र हा अशा जगाशी संबंधित विषय आहे जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. सूक्ष्मजीव ह्यांचा मध्‍ये ही बरीच विविधता आहे. त्यांचे जीवनचक्र आपल्यपेक्षा ही जटील आहे.”