Team Members

Aniket Sule
Ph.D. Astrophysics
“मला रात्रीचं आकाश, रोजच्या जगण्यातले विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, मराठी भाषा आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयांवर बोलायला आवडतं.”
Arnab Bhattacharya Ph.D. Physics
“I like making low cost demonstrations to explain basic scientific concepts. I can also answer questions on general sciences (esp Phy and Chem)”
Asmita Redij
Ph.D Physics
“मी particle physics चा अभ्यास केला आहे. यात हे विश्व ज्याचं बनलं आहे, अशा अणुपेक्षाही खूप सूक्ष्म मुलभूत कणांचा अभ्यास केला जातो. त्याच बरोबर मला शाळकरी मुलामुलींशी गप्पा मारायला आवडतात.”
Dnyaneshwari M. Joshi
M.Sc. Biotechnology
“आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विशाल वनस्पतींपासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत सगळ्यांचा उपयोग करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्याच बरोबर मला निसर्गाचे निरीक्षण करून त्याचे फोटो काढण्याचा छंद आहे.”
Megha S. Chougule
BS-MS Physics
“आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींमागचं विज्ञान जाणून घेण्यात मला खूप रस आहे. निसर्गातील काही घटना तुम्हाला साद घालत असतील आणि त्यामागचं विज्ञान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा.”
Prajakta Zarekar
M.Sc. Biology
“सूक्ष्मजीवशास्त्र हा अशा जगाशी संबंधित विषय आहे जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. सूक्ष्मजीव ह्यांचा मध्‍ये ही बरीच विविधता आहे. त्यांचे जीवनचक्र आपल्यपेक्षा ही जटील आहे.”
Pritesh Ranadive
M.Sc. Physics
“I am an astronomy enthusiast. I have done research in galaxies, stars and medium in between stars. I like to look at the night sky with my telescopes and also like to teach astronomy.”
Sai D. Shetye
M.Sc. Physics
“मला ग्रह, तारे दुर्बिणीतून बघायला, त्यांच्याविषयी वाचायला आणि शिकवायला आवडतं.”
Sarita Kamat
Ph.D. Microbiology
“आपल्या रोजच्या जीवनातलं विज्ञान आणि खास करून जीवशास्त्र कसं गुंतलेलं आहे यातलीच काहीशी मजा आनंदीद्वारे तुमच्याबरोबर घ्यायला मला आवडेल!”
Sathish C G
Ph.D. Chemistry
“I am interested in understanding the chemical composition of materials around us and knowing how they interact with light. My interest also lies in learning how chemical phenomena are conceptualized.”
Shirish Pathare
Ph.D. Physics Education
“भौतिकशास्त्रातील संकल्पना समजण्यामध्ये मुलांनां येणाऱ्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर त्यांना आवडतील आणि परिणामकारक असतील असे नवनवीन प्रयोग तयार करणे मला आवडते. जर तुम्हालाही अशा काही शंका असतील तर मला नक्की लिहून पाठवा.”
Shweta Naik
Ph.D. Mathematics
“मला गणित शिकवायला आणि शोधायला आवडत. मला वाटतं गणित जर थोड्या वेगळ्या – पद्धतीने शिकवलं तर ते वर्गात सर्वांना कळेल आणि आवडेल. तुम्हाला तुमच्या शाळेत शिकलेल्या कोणत्याही गणिती विषयावर काही शंका असेल तर मला नक्की कळवा. मी तुमच्या पत्राला नक्की उत्तर पाठवेन.”
Suravi Kalita
Ph.D. Environmental science
“निसर्गावरील प्रेमाने मला पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करण्यास प्रेरित केले. मी वेटलँड संशोधनावर काम करतो.”
Vijay Lale
M.Sc. (Chemistry)
“रसायनशास्त्र माझा विषय. मला रसायनशास्त्राचे लहानलहान प्रयोग करून दाखवायला आवडतात. तसेच रसायनशास्त्राविषयी काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे शोधायला आवडतात.”
Vikram Patil

“मी HBCSE मध्ये रिसर्च स्कॉलर आहे.”
Vikrant Ghanekar
M.Sc. Botany
“मला वनस्पतींची आंतररचना अभ्यासायची आवड आहे. तुम्हाला सुद्धा वनस्पतींचे जीवनकार्य कसे चालते याची उत्सुकता असेल तर नक्की विचारू शकता.”
Uzma Shaikh
M.Sc. Microbiology
“Life at its tiniest, microorganisms can accomplish every feat – imaginable or unimaginable to us. Come, let’s discuss and explore the lives of microorganisms because they control ours.”
Harita Raval
M.Sc. Mathematics, B.Ed.
“I am interested in teaching mathematics in connection to real life and developing conceptual depth in milestone topics such as basic arithmetic, integers, fractions, and problems of Geometry.”

Team of Editors in Phase 1 (January 2022 – September 2023)

Founder Chief Editor: Dr. Asmita Redij
Subject Column Editors:
Biology Column: Dr. Suravi Kalita, Dr. Sarita Kamat, Vikrant Ghanekar
Astronomy Column: Dr. Asmita Redij, Pritesh Randive
Chem/Physics Column: Dr. Sathish C.G., Dr. Asmita Redij
Mathematics Column: Dr. Shweta Naik
Humanity Column: Prof. Aniket Sule
Language: Prof. Aniket Sule, Vijay Lale