प्रकाशने

Back to english

फेब्रुवारी २०२३

या अंकामध्ये:

1. रसायनशास्त्र: मोहात टाकणारे विज्ञान
2. तुमची पत्र
3. चंद्रग्रहण आणि रेड मून
4. सनदी अधिकारी होण्याची गोष्ट

जानेवारी २०२३

या अंकामध्ये:

1. उत्तरायण दक्षिणायन
2. मित्र आणि शत्रू
3. सत्कोलि किंवा चिंचोक्यांचा खेळ
4. मी लेखक होणार

डिसेंबर २०२२

या अंकामध्ये:
या अंकात आपण नोबेल पारितोषिकाने सन्मानित अशा काही संशोधन कामाविषयी समजून घेऊया…

नोव्हेंबर २०२२

या अंकामध्ये:
1. एक खास गुप्तहेर (जीवाश्माचा अभ्यास)
2. शब्दांबद्दल गैरसमज
3. ग्रहांची बहिर्युती
4. चेष्टा – मस्करी

ऑक्टोबर २०२२

या अंकामध्ये:
1.साप, मित्र की शत्रू?
2. सूर्य ग्रहण
3. रामानुजनचा जादूचा चौरस
4. वॉक फॉर पीस

सप्टेंबर २०२२

या अंकामध्ये:
1. आला आला पावसाळा, हे पाळा आणि ते टाळा
2. पावसाच्या थेंबाचा आकार
3. तुम्ही सुडोकू सोडवू शकता
4. ताऱ्यांमधील कोनीय अंतर
5. शेतीचे निरीक्षण

ऑगस्ट २०२२

या अंकामध्ये:
1. तू तू मी मी – शरीरातली रस्सीखेच स्पर्धा
2. अणू, मूलद्रव्ये, आणि त्यांची नावं3.
3. शब्द नको चित्रांनी सिद्ध करूया
4. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेले छायाचित्र

जून – जुलै २०२२

समजा तुम्हाला एखादं जादुई घड्याळ मिळालं, ज्याने तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाऊन तेव्हा काय काय घडलं किंवा घडेल ते पाहता येईल. कोणता काळ पाहायला आवडेल तुम्हाला? चला पाहूया आपल्या लालसुने काय केलं ते. शिवाय, खरंच असं घड्याळ असतं का? नसतं ना! मग शास्त्रज्ञ ही माहिती कशी मिळवतात? हे ही समजावून घेऊया. 

एप्रिल – मे २०२२

आता शाळेला सुट्टी लागली असली तरी आपल्याला पडणारे प्रश्न काही थांबत नाहीत. सुट्टी म्हणजे शाळेच्या चार भीतींबाहेर पडून निसर्गाच्या शाळेत शिकण्याची संधीच नाही का? म्हणूनच आनंदीच्या एप्रिल-मे या सुट्टीच्या खास अंकात आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्पे प्रयोग घेऊन आलो आहोत. मग एकीकडे सुट्ट्यांचा आनंद घेता घेता हे प्रयोग करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा की, तुम्हाला काय अनुभव आले, काही प्रश्न पडले किंवा कोणती नवीन उत्तरं मिळाली. 

मार्च २०२२

या अंकामध्ये तुम्ही आमच्या सोबत एका वेगळ्या प्रवासाला येणार आहात, हा प्रवास असणार आहे प्रकाशाचा. आपला जवळचा तारा, सूर्य. या सूर्यापासून येणारा प्रकाश, आपण खातो ते अन्न वेगवेगळ्या टप्प्यांवरून आपल्यापर्यंत कसे पोहोचतं?  हाच प्रकाश वस्तूवर पडतो तेव्हा काय होतं? प्रतिबिंब कशामुळे आणि का दिसते? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी पटापट मार्च महिन्याचा अंक वाचा आणि तुमची मतं, प्रश्न आम्हालाही कळवा. 

फेब्रूवारी २०२२

आपल्याला कुठलाही रंग दिसतो म्हणजे नेमकं काय होतं? खरंतर रंग म्हणजे काय, कृत्रिम रंग कसे बनले, त्यांचा इतिहास काय आहे? या रंगांचा आणि आपल्या आहाराचा काही संबंध आहे का? अशा प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्यासोबत एका रंगीबेरंगी सफरीवर यायला तुम्हाला आवडेल ना! तुम्हालाही काही प्रश्न पडले, तर ते आम्हाला लिहून नक्की कळवा.

जानेवारी २०२२

जेव्हा घडयाळं नव्हती तेव्हा लोकं वेळेचं नियोजन कशी करायची? आज कॅलेंडर व घडयाळ असल्यामुळे हे करणं किती सहज शक्य आहे? पण या कॅलेंडर आणि घड्याळाचा शोध कुणी व कधी लावला? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा जानेवारी महिन्याचा अंक वाचा, आणि तुम्हालाही काही प्रश्न पडले किंवा काही उत्तरं सापडलीत तर ते आम्हाला लिहून नक्की कळवा.

२०२१

मे २०२१ ते डिसेंबर २०२१ च्या pilot phase मध्ये प्रकाशित झालेले अंक.