Megha S. ChoughuleBS-MS Physics“आजूबाजूला घडणार्या गोष्टींमागचं विज्ञान जाणून घेण्यात मला खूप रस आहे. निसर्गातील काही घटना तुम्हाला साद घालत असतील आणि त्यामागचं विज्ञान जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा.”